Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरक्षक पदांच्या 445 जागा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरक्षक पदांच्या 445 पदांच्या भरतीसाठी विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा- 2014   1 फेब्रुवारी2015 रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत 




  • विक्रीकर निरीक्षक : 445 जागा 





शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समकक्ष


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :  25  नोव्हेंबर 2014