
- फोटो प्रिंटर - 1 जागा
- सुईण - 2 जागा
- रेडियोग्राफर - 1
- लिथो मशीन ऑपरेटर - 1 जागा
- टेलीफोन ऑपरेटर - 6 जागा
- मेडिकल अटेंडेंट - 2 जागा
- सिनेमा प्रोजेक्शनिस्ट्स ग्रेड- II - 3 जागा
- लॅब अटेंडेंट - 1 जागा
- बॉक्सिंग प्रशिक्षक - 1 जागा
- बिगुलर प्रशिक्षक - 1 जागा
- न्हावी - 6 जागा
शैक्षणिक पात्रता :
- फोटो प्रिंटर - i )मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष i i ) फोटो रसायने आणि प्लेट बनविणे मध्ये 2 वर्षे अनुभव.
- सुईण - i )मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष i i ) सुईण प्रमाणपत्र
- रेडियोग्राफर - रेडियोग्राफर डिप्लोमा
- लिथो मशीन ऑपरेटर - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- टेलीफोन ऑपरेटर - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- मेडिकल अटेंडेंट - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- सिनेमा प्रोजेक्शनिस्ट्स ग्रेड- II - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- लॅब अटेंडेंट - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- बॉक्सिंग प्रशिक्षक - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- बिगुलर प्रशिक्षक - मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष
- न्हावी -मॅट्रिकची परीक्षा किंवा समकक्ष