Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयांतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांची सरळ सेवा भरती

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयांतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांची सरळ सेवा भरती २०२ जागा.


 

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई 

परिचर प्रतिरूप (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 27 जागा 

बांधणी सहाय्यकारी (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१८००/-)  - 46 जागा

मूळप्रतवाचक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 12 जागा 

सहाय्यक यांत्रिकी. (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 1 जागा

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय फोटोजिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे 


अनुरेखक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.२००/-) - 3 जागा

परिचर प्रतिरूप (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 24 जागा

बांधणी सहाय्यकरी (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१८००/-) - 30 जागा

आस्तरणिकार (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 4 जागा

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, येरवडा कारागृह, मुद्रणालय, पुणे 


लिपिक-टंकलेखक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 1 जागा

प्रक्रिया सहाय्यक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 1 जागा

परिचर प्रतिरूप (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 4 जागा

बांधणी सहाय्यकरी (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१८००/-) - 1 जागा

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपुर 


लिपिक-टंकलेखक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 3 जागा

सामग्री परिचर (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१८००/-) - 1 जागा

बांधनी सहाय्य्कारी (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१८००/-) - 10 जागा

कनिष्ठ सुतार (वे.रु.४४४० -७४४० ग्रे. वे.१८००/-) - 1 जागा

वरिष्ठ लिपिक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.२४००/-) - 3 जागा

मूळ प्रतवाचक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 10 जागा

परिचर प्रतिरूप (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 12 जागा

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय मुद्रणालय, वाई


कनिष्ठ सुतार (वे.रु.४४४०-७४४० ग्रे. वे.१८००/-) - 1 जागा


कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद

लिपिक - टंकलेखक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 1 जागा

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय मुद्रणालय, नागपुर

लिपिक - टंकलेखक (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१९००/-) - 2 जागा

कार्यालयाचे नांव :- व्यस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापुर


बांधनी सहाय्य्कारी (वे.रु.५२०० -२०२०० ग्रे. वे.१८००/-) - ४ जागा

अर्ज करण्याची पद्धत - ONLINE 

अर्ज करण्याचा कालावधि 19 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2015

अधिकृत वेबसाइट-->


https://maharecruitment.mahaonline.gov.in