Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

एयर इंडिया (AIR INDIA) मध्ये कॅबिन क्रू पदांच्या 161 जागा.



एयर इंडिया (AIR INDIA) मध्ये कॅबिन क्रू पदांच्या 161 जागा 



  • नॉर्थर्न (पुरुष) - 20 

  • नॉर्थर्न (महिला) - 101 

  • सॉर्थर्न (पुरुष) - 10 

  • सॉर्थर्न (पुरुष) - 30 


 


शैक्षणिक पात्रता : मान्यता प्रप्थ विद्यापीठातून पदवीधर किंवा 12 उत्तीर्ण व मान्यताप्राप्त इंस्टिट्यूट मधून हॉटेल मैनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान मध्ये 3 वर्षे पदवी डिप्लोमा.

 

वयाची अट :  18 ते 25 वर्षे 

 


ऑनलाइन अर्ज़ करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2014