Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर अधिकारी विभागीय परीक्षा 2014.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील लिपिक व लिपिक टंकलेखक संवर्गातील
एकूण 856 कर्मचार्यांना 'विक्रीकर निरीक्षिक' पदावार नियुक्ति देण्यासाठी20 डिसेम्बर 2014 रोज़ी विभागीय स्पर्धा परीक्षा -2014 घेण्यात येणार आहे.


विक्रीकर निरीक्षिक : 856 जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील लिपिक व लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचारी.

ऑनलाइन अर्ज़ करण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2014

जाहिरात येथे पहा ->

फॉर्म ऑनलाइन भरणे (APPLY ONLINE HERE) ->