Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

दापोली कोकण कृषी विद्यापीठात प्रशिक्षक, व्यवस्थापक, सहाय्यक 10 जागा.

दापोली कोकण कृषी विद्यापीठात प्रशिक्षक, व्यवस्थापक, सहाय्यक एकूण 10 जागांसाठी थेट मुलाखत.

  • Contractual Course Instructor - 5

  • Contractual Library Managar - 1

  • Senior Laboratory Assistant (Fisheries) - 1

  • Junior Laboratory Assistant  (Fisheries) - 1

  • Mistry (Civil) - 1

  • Electrician - 1


मुलाखत वेळ आणि दिनांक - मंगळवार, 6 जानेवारी 2015 रोजी सकाळी 10.00

ठिकाण (Venue of Interview) - Director of Instruction's Office, Dr. Balasaheb Sawant Konkan
Krishi Vidyapeeth (DBSKKV), Dapoli 415 712.

जाहिरात येथे पहा -->