Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) 180 जागा.

dbskkv_logoडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) 180 जागा.

  • कार्यालय अधीक्षक - 2

  • लघुलेखक/ कनिष्ठ लघुलेखक - 2

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 3

  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 1

  • वरिष्ठ लिपिक - 5

  • लिपिक - 10

  • आरेखक (स्थापत्य / civil) - 2

  • आरेखक (यंत्रयांत्रिकी /mechanical ) - 1

  • अनुरेखक - 1

  • वीजतंत्री - 1

  • सुतार - 1

  • द्रकश्राव्यचालक - 1

  • कृषी सहाय्यक - 6

  • प्रयोगशाळा सहाय्यक (फळे, फुले आणि भाज्या यांचे काढणी पश्चात व्यवस्थापन) (PHM) - 1

  • प्रयोगशाळा ( Medicinal, Aromatic plantation, spices and Forest crops) (PHM) - 1

  • प्रयोगशाळा ( Medicinal, Aromatic plantation, spices and Forest crops)(PHM) - 1

  • सहाय्यक ग्रंथपाल  - 1

  • ग्रंथपाल सहाय्यक - 1

  • शास्त्रीय उपकरणे तंत्रद्न - 1

  • सहाय्यक सुरक्षा अधिकारी - 1

  • प्रशितन चालक / शीतगृह चालक - 2

  • नळ कारागीर - 1

  • गियर तेक्निसिअन - 1

  • यंत्रचालक बोट - 2

  • यंत्रचालक मासेमार - 4

  • मासेमार - 1

  • तांडेल - 4

  • बोटमन / डेक हण्ड - 5

  • वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मस्त्च) - 1

  • प्रयोगशाळा सहाय्यक (कृ. अ. त. म. ) - 1

  • प्रयोगशाळा सहाय्यक (कृषी प्रक्रिया यांत्रिकी) (कृ. अ. त. म. ) - 1

  • प्रयोगशाळा सहाय्यक (मस्त्स्च) - 1

  • खानसामा - 1

  • माळी - 1

  • सफाईगार  - 2+1*

  • मझुर - 90

  • बैलवाला - 2

  • दुधवाला - 1

  • नंगार्वाला - 1

  • वासारेवाला - 1

  • शिपाही - 5

  • प्रयोगशाळा सेवक - 4

  • प्रयोगशाळा परिचर - 2

  • पहारेकरी - 1+1


 

एकूण जागा - 180
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2015
जाहिरात येथे पहा -->