Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

वरळी येथील म.आ. पोदार रुग्णालयात विविध पदांच्या 22 जागा.

वरळी येथील म.आ. पोदार रुग्णालयात विविध पदांच्या 22 जागा

महाराष्ट्र शासन, म. आ.पोदार रुग्णालय वरळी, मुंबई
मागासवर्गीय व इतर पद भारती मोहीम.

  • कक्षसेवक - 16 जागा

  • सेवक - 3 जागा

  • शिपाई - 1 जागा

  • सफाईगार - 2 जागा


अर्ज उपलब्ध होण्याचा दिनांक 1 जानेवारी 2015
अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2015
लेखा परीक्षेचा दिनांक 15 मार्च 2015
लेखा परीक्षेचा निकाल 16 मार्च 2015
मुलाखतीचा दिनांक 17 मार्च 2015
अंतिम निकाल जाहीर करण्याचा दिनांक 18 मार्च 2015

जाहिरात व अर्ज येथे पहा -->

www.ayurvedinstitute.com