Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

विशेष पोलिस महानिरीक्षक कोंकण तसेच ठाणे ग्रामीण कनिष्ठ श्रेणी लिपिकांची 25 पदे.

पोलिस विभागाच्या कोकण परिक्षेत्रात लिपिक पदांची भरती.Maharashtra police logo

विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र तसेच पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण / पालघर जिल्ह्याच्या आस्थापनेवरील कनिष्ठ श्रेणी लिपिक- टंकलेखक पदांची भरती.

लिपिक टंकलेखक - 25 जागा

पात्रता: 10 वि. उत्तीर्ण मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी. आणि इंग्रजी 30 श.प्र.मी. उत्तीर्ण.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 डिसेंबर 2014


जाहिरात येथे पहा-->


Online Apply Here-->