Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

भाभा अणू संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या जागा.

barc_logo

भाभा अणू संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या जागा.

कॅन्टीन सेवक  (Canteen Attendant) - 25 जागा.
लघुलेखक श्रेणी III (Stenographer Grade III) - 19 जागा.
लघुलेखक श्रेणी II (Stenographer Grade III) -7 जागा.
सहाय्यक सुरक्षा अधिकारी (Assistant Security Officer 'A') - 10 जागा.

अर्ज करण्याची शेवटची तारिक : 16 जानेवारी 2015
जाहिरात येथे पहा-->