Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

पुणे लष्करी रुग्णालयात विविध पदांच्या जागा.

Mili hospital ctc-puneपुणे लष्करी रुग्णालयात विविध पदांच्या जागा.

  • चौकीदार १ जागा

  • बार्बर १ जागा

  • सफाई वाला १ जागा

  • कूक १ जागा

  • प्रभाग सहाय्यक (महिला) २ जागा

  • सफाई वाली (महिला) ५ जागा

  • शिंपी १ जागा


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / शाळा पासून मैट्रीकची परीक्षा उत्तीर्ण

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारिक - 21 डिसेंबर 2014
जाहिरात येथे पहा-->