इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील वैक्तिक महितीपात्रासः तसेच सर्व प्रमान्पात्र्याचा मुल प्रती ई साक्षांकित छायांकित प्रतीसह खालील नमूद केलेल्या ठिकाणी व दिनांकास भरतीसाठी हजार राहावे.
पदे : उद्यान विद्या सहाय्यक/ कनिष्ठ वृक्ष अधिकारी
जाहिरात येथे पहा-->
ठिकाण : उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय, वि. जी. भोसले उद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड भायखळा पु. मुंबई -27
मुलाखत दिनांक : 2 जानेवारी ते 16 जानेवारी 2015