Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांचा 48 जागा.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांचा 48 जागा.MMRDA_0

नियोजक - 2 जागा.
उपनीयोजक - 8 जागा.
भूमापक - 9 जागा.
लघु टंकलेखक  - 5 जागा.
सर्वेक्षक -10 जागा.
संगणक चालक नि लिपिक - 3 जागा.
नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) - 1 जागा.
सहाय्यक नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) - 5 जागा.
निष्कासन अधिकारी (अनधिकृत बांधकामे) - 5 जागा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 जानेवारी 2015
जाहिरात येथे पहा -->