Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

इंडो तीबेटी बॉर्डर पोलिस दलामध्ये 472 जागा

इंडो तीबेटी बॉर्डर पोलिस दलामध्ये 472 जागा

  • कॉन्स्टेबल (Driver) - 472 जागा 
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि वैध ड्रायव्हिंग परवाना धारक (Passed class 10th/ SSC & valid driving license holder )

वयाची अट : 21 ते 27 वर्षे 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 16 फेब्रुवारी 2015 


Official Website -- www.itbps.in