
अंशकालीन निदेशक
- कला शिक्षण - 35 जागा
- शाररीक शिक्षण व आरोग्य - 35 जागा
- कार्यानुभव - 35 जागा
शैक्षणिक पात्रता :
- कला शिक्षण - i) A .D.T /B.F.A /M.A अथवा ii)नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष
- शाररीक शिक्षण व आरोग्य - i)कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) वी. पी. एड /बी. एड फिजिकल किंवा समकक्ष
- कार्यानुभव - i)कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2014