Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

भारतीय हवाई दल (INDIAN AIR FORCE) भरती मेळावा.


भारतीय हवाई दलात ( Indian Air Force) "ग्रुप- X (टेक्निकल) ट्रेड " या पदाच्या भरती करीता गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या स्टेडियमवर भरती मेळावा आयोजित केला आहे . 
 ग्रुप- X (टेक्निकल) ट्रेड



शैक्षणिक पात्रता :  50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी )/ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

 

 
मेळावा तारीख : 11 नोव्हेंबर 2014 ते 15 नोव्हेंबर 2014