Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 684 जागा.

भारत सरकारच्या मालकीच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत सहाय्यक पदांच्या एकूण 684 जागा. United-India-Insurance-co.

 


  • सहाय्यक - 684 जागा


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून पदवीधर किंवा 

60 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  2 डिसेंबर 2014