Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

CRPF केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये 791 जागांसाठी भरती.

केंद्रीय राखीव पोलीस दल( CRPF),पश्चिम क्षेत्र, नवी मुंबई येथे 791 जागांसाठी भरती. CRPF-recruitment

  • टेक्निकल आणि ट्रेड्समैन (पुरुष व महिला )- 791 जागा 


शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण / ITI /किंवा समकक्ष 


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2014