महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहाय्यक पदांच्या भरतीसाठी 22 फेब्रुवारी 2015 रोजी स्पर्धा परीक्षा
घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक पात्रता : i )पदवीधर किंवा समकक्ष ii ) टंकलेखनाची गति मराठी - 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 डिसेंबर 2014जाहिरात (Notification) - पाहा