
27 नोव्हेंबर रोजीसबंधित सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय परभणी येथे सकाळी 3.00 ते 7.00 या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण ,12 वी उत्तीर्ण
- नंदुरबार जिल्हा - 18 नोव्हेंबर 2014
- हिंगोली जिल्हा - 18 नोव्हेंबर 2014
- जालना जिल्हा - 19 नोव्हेंबर 2014
- नांदेड जिल्हा - 20 नोव्हेंबर 2014
- बुलढाणा जिल्हा - 21 नोव्हेंबर 2014
- परभणी जिल्हा - 23 नोव्हेंबर 2014
- औरंगाबाद जिल्हा - 24 नोव्हेंबर 2014
- धुळे जिल्हा - 25 नोव्हेंबर 2014
- जळगाव जिल्हा - 26 नोव्हेंबर 2014