Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

राष्ट्रीय हरित प्राधिकरण मंडळात विविध पदांच्या जागा.

राष्ट्रीय हरित प्राधिकरण मंडळात विविध पदांच्या जागा  NGT-Recruitment

  • खासगी सचिव -11 जागा 

  • सहाय्यक (न्यायालयीन) - 5 जागा 

  • ग्रंथपाल - 5 जागा 

  • लघुलेखक - 6 जागा 

  • शिपाई /न्यायालयीन सेवक - 24 जागा 


 
शैक्षणिक पात्रता :



  • खासगी सचिव  - पदवी किंवा समतुल्य

  • सहाय्यक (न्यायालयीन) - LLB किंवा समतुल्य

  • ग्रंथपाल - ग्रंथालय विज्ञान किंवा समतुल्य मध्ये पदवी

  • लघुलेखक - पदवीधर किंवा समतुल्य आणि मूलभूत टायपिंग / संगणक ज्ञान

  • शिपाई /न्यायालयीन सेवक - 10 वी उत्तीर्ण /ITI  किंवा समतुल्य 



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2014