Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

आयुध निर्माण कारखान्यात विविध पदांची भरती.

अम्बाझरी (नागपूर ) आयुध निर्माण कारखान्यात विविध पदांची भरती



  • प्राथमिक शिक्षक - 2 जागा Ordanance Factory

  • स्टोर कीपर- 2 जागा 

  • नागरिक मोटर चालक (OG)- 2  जागा 

  • फोटोग्राफर - 2 जागा 

  • फायरमैन (पुरुष) - 6 जागा 

  • दरवान (पुरुष) - 8 जागा 

  • रक्त संक्रमण सहाय्यक - 1 जागा 

  • प्रभाग सहाय्यक (महिला ) - 1 जागा 

  • मल्टी टास्किंग स्टाफ - 14 जागा 

  • कनिष्ट विभाग लिपिक - 10 


शैक्षणिक पात्रता :

  • प्राथमिक शिक्षक - 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण व प्राथमिक शिक्षक डिप्लोमा 

  • स्टोर कीपर- 12 वी उत्तीर्ण व संगणक ज्ञान

  • नागरिक मोटर चालक (OG)- 10 वी उत्तीर्ण आणि वैध ड्रायव्हिंग परवाना धारक

  • फोटोग्राफर - 10 वी उत्तीर्ण आणि फोटोग्राफी कोर्स डिप्लोमा 

  • फायरमैन (पुरुष) - 10 वी उत्तीर्ण आणि अग्निशमन बेसिक कोर्स

  • दरवान (पुरुष) - 10 वी उत्तीर्ण

  • रक्त संक्रमण सहाय्यक - 12 वी उत्तीर्ण आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा

  • प्रभाग सहाय्यक (महिला ) - 10 वी उत्तीर्ण नर्सिंग

  • मल्टी टास्किंग स्टाफ - 10 वी उत्तीर्ण


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14  डिसेंबर 2014
 

जाहिरात (Advertise)  पाहा -->

Apply Online Here -->