Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती.



  • सहाय्यक कमांडंट (जनरल ड्यूटी)Indian-Coast-Guard-logo

  • सहाय्यक कमांडंट (जनरल ड्यूटी - पायलट आणि नेव्हिगेटर किंवा निरीक्षक)

  • सहाय्यक कमांडंट (टेक्निकल ब्रांच- मैकेनिकल आणि इलेक्ट्रिकल)

  • सहाय्यक कमांडंट पायलट ( हेलीकाप्टर एंड फिक्स्ड विंग)

  • सहाय्यक कमांडंट जनरल ड्यूटी (महिला)

  • सहाय्यक कमांडंट (कायदा)


 

 
शैक्षणिक पात्रता :



  • सहाय्यक कमांडंट (जनरल ड्यूटी) - 60 % गुणांसह पदवी

  • सहाय्यक कमांडंट (जनरल ड्यूटी - पायलट आणि नेव्हिगेटर किंवा निरीक्षक) -  60 % गुणांसह पदवी

  • सहाय्यक कमांडंट (टेक्निकल ब्रांच- मैकेनिकल आणि इलेक्ट्रिकल) - 60 % गुणांसह इंजीनियरिंग पदवी

  • सहाय्यक कमांडंट पायलट ( हेलीकाप्टर एंड फिक्स्ड विंग) - 12 वी उत्तीर्ण( गणित आणि भौतिकशास्त्र ) आणि वैध व्यावसायिक पायलट परवाना (CPL )

  • सहाय्यक कमांडंट जनरल ड्यूटी (महिला) - 60 % गुणांसह पदवी

  • सहाय्यक कमांडंट (कायदा) -  60 % गुणांसह कायदा  पदवी


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2014 ( Starting - 22 नोव्हेंबर 2014 )