Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

I.B.P.S मार्फत विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती.

Institute of Banking Personnel Selection (I.B.P.S ) मार्फत विशेषज्ञ अधिकारी (SPECIALIST OFFICERS ) पदांच्या भरती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • IT अधिकारी (Scale- I)

  • कृषी क्षेत्र अधिकारी  (Scale- I)

  • राजभाषा अधिकारी  (Scale- I)

  • कायदा अधिकारी  (Scale- I)

  • HR / पर्सनल अधिकारी  (Scale- I)

  • मार्केटिंग अधिकारी (Scale- I)


शैक्षणिक पात्रता : 



  • IT अधिकारी (Scale- I) - संगणक विज्ञान /  संगणक  अनुप्रयोग  / माहिती व तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेन्टेशन इंजीनियरिंग मध्ये पदवीधर / पदव्युत्तर पदवी

  • कृषी क्षेत्र अधिकारी  (Scale- I) - कृषी / फळबाग / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय सेवा / डेअरी सायन्स / शेती  अभियांत्रिकी / मत्स्य विज्ञान / पिस्कीकल्चर / शेती विपणन व सहकार / सहकार व बँकिंग / कृषी-वनीकरण मध्ये पदवी.

  • राजभाषा अधिकारी  (Scale- I) - इंग्रजी हिंदी / संस्कृत मध्ये पदव्युत्तर पदवी

  • कायदा अधिकारी  (Scale- I) -कायदा पदवी 

  • HR / पर्सनल अधिकारी  (Scale- I) - पर्सोनेल मॅनेजमेंटच्या / औद्योगिक संबंध  / HR  / मनुष्यबळ विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर मध्ये पदवी / डिप्लोमा

  • मार्केटिंग अधिकारी (Scale- I) - MBA/ PGDBA/ PGDBM मध्ये मार्केटिंग पदवी


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 डिसेंबर 2014