Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात असिस्टंट ऑपरेटर पदांच्या जागा

ओएनजीसी, वेस्टर्न ऑफशोअर युनिट, मुंबई मध्ये असिस्टंट ऑपरेटर (हेवी इक्विपमेन्ट) च्या पदासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही सेवायोजना कार्यालयातील वैध नोंदणी धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ONGC

  • ज्यूनिअर असिस्टंट ऑपरेटर (हेवी इक्विपमेन्ट) - 12 जागा 



शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण आणि वैध ड्रायव्हिंग परवाना धारक


अर्ज पोहचण्याची  शेवटची तारीख -  30 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Advertise) - पाहा  ->


Application Form ->