हिंदुस्थान इन्सेक्टिसिडेस लिमिटेड (HIL ) मध्ये विविध पदांच्या जागा 
- मेकॅनिकल इंजीनियर - 2 जागा
- सेफ्टी सुपरवाइजर - 1 जागा
- एनालिस्ट (ट्रेनी) - 1 जागा
- बायलर कम फिटर Gr.III - 1 जागा
- स्टोर कीपर - 1 जागा
- जूनियर. असिस्टेंट - 4 जागा
- हिंदी टंकलेखक - 1 जागा
- रेकॉर्ड कीपर - 1 जागा
- लेडी वैद्यकीय अधिकारी - 1 जागा
शैक्षणिक पात्रता :
- मेकॅनिकल इंजीनियर - मेकॅनिकल डिग्री / डिप्लोमा
- सेफ्टी सुपरवाइजर - केमिकल / मेकॅनिकल डिग्री / डिप्लोमा
- एनालिस्ट (ट्रेनी) - 50% गुणांसह रसायनशास्त्र Bsc पदवी
- बायलर कम फिटर Gr.III - 10 वी उत्तीर्ण सह ITI प्रमाणपत्र
- स्टोर कीपर - पदवीधर किंवा समकक्ष
- जूनियर. असिस्टेंट - पदवीधर किंवा समकक्ष आणि टायपिंग ज्ञान
- हिंदी टंकलेखक - 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि टायपिंग ज्ञान
- रेकॉर्ड कीपर - 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- लेडी वैद्यकीय अधिकारी - MBBS पदवी किंवा समकक्ष
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 10 डिसेंबर 2014