आरोग्य अधिकारी - 1 जागा
उद्यान अधिकारी (उद्यान अधीक्षक) - 1 जागा
सहाय्यक अग्निशामक अधीक्षक - 2 जागा
फायरमन - 19 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2015
सदर पदासाठी अर्ज Online करावयाचे आहे. यासाठी अधिकृत वेब साइट www.solapurcorporation.com आहे.
जाहिरात येथे पहा-->
Online Form Apply -->