Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

मीरा- भाइंदर महानगर पालिकेत विविध पदांच्या जागा.

मीरा- भाइंदर महानगर पालिकेत विविध पदांच्या जागा. mbmc

  • वैद्यकीय अधीक्षक - 1 जागा

  • निवासी वैद्यकीय अधिकारी (चीकीस्ता) - 1 जागा

  • वैद्यकीय अधिकारी (भिषक) - 1 जागा

  • वैद्यकीय अधिकारी ( स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र) - 1 जागा

  • बालरोगतज्ञ - 1 जागा

  • बधीकीरण शास्त्र - 1 जागा

  • क्ष-किरण शास्त्र - 1 जागा

  • क्षरोग (चर्मकार)

  • वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चीकीस्तक) - 1 जागा

  • वैद्यकीय अधिकारी - 12 जागा

  • सहाय्यक अधिसेविका - 2 जागा

  • बालरोग परिचारिका - 1 जागा

  • अधिपरिचारिका - 36 जागा

  • परिचारिका - 1 जागा

  • क्ष किरण तंत्रज्ञ  - 2 जागा

  • ई. सी. जी, तंत्रज्ञ - 1 जागा

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 3 जागा

  • औषध निर्माता/ मिश्रक - 6  जागा

  • प्रसविका - 7  जागा


मुलाखतीचे स्थळ व वेळ : 12 व 13 जानेवारी 2015
आयुक्त कार्यालय, मुख्य इमारत , मीरा भाइंदर महानगरपालिका, भाइंदर
(प).

जाहिरात येथे पहा-->