Featured Post

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती.

वेस्टर्न नवल कमांड, मुंबई येथे विविध पदांची भरती  फोटो प्रिंटर - 1 जागा

State Bank Of India मध्ये 6425 जागांसाठी भरती.

भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या 6425 जागांसाठी भरती SBI

लिपिक-  6425 जागा

  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर -  725 जागा 

  • स्टेट बँक ऑफ पतियाळा - 1200 जागा 

  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर - 1300 जागा 

  • स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर- 1000 जागा 

  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद - 2200 जागा 


शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समकक्ष 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 डिसेंबर 2014 ( Starting  20  नोव्हेंबर 2014 )